पुन्हा मुसळधार

महाराष्ट्र राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे.6 मेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. महाराष्ट्रात 7 मेपासून 11 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीसह परत पाऊस येणार आहे. हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे.अचानक वातावरणात मोठा बदल होत आहे.यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.हा पाऊस भाग बदलत होणार आहे.यावर्षी वातावरण सतत बदलत … Read more

हार्दिक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…अभिमानास्पद!कौतुकास्पद!!अभिनंदनीय!!!नेत्रदिपक सुयश!!!!🌹🌹🌹🌹🌹

!!!तिहेरी मुकूट‌!!! अक्षर गंगा प्रज्ञाशोध परिक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी(सुकन्या)- सई वैजनाथ राजापाटील(इयत्ता -दुसरी) मंथन परिक्षेत ९७.३३%गुण मिळवून राज्यात तिसरी . BDSपरिक्षेत ९८%गुण मिळवून रायगड जिल्ह्यात पहिली💐💐💐💐💐 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक।तयाचा हरिख वाटे देवा ।। नेत्रदिपक सुयश संपादन केले आहे. सदर यशामध्ये आई वडिलांचे, शिक्षकांचे बहुमोल व सुंदर विचारांचे … Read more

मनोज जरांगे पाटील मंगळवार 16 एप्रिल रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मंगळवार दिनांक 16 एप्रिल, 2024 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त ते बीड जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देणार असून पारगाव घुमरा येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाची ते सांत्वन भेट घेणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेटी देणार आहेत. … Read more