नारायणगडच्या पर्यटनाला चालना देणारे भुयार

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र संस्थान नारायणगड परिसरात 2 अद्भुत भुयार आहेत.ज्या भुयाराची लांबी साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर लांब आहे असे अनेक भक्तगण सांगतात.हे भुयार 1990 च्या दशकात सुरु होते.हे भुयार सरळ आहे असे म्हणतात.ॠषीमुनींच्या तपश्चर्या व ध्यानधारणा करण्याचे हे ठिकाण होते.अनेक आख्यायिका या भुयारासंबंधी सांगितल्या जातात.या भुयाराचे … Read more