हार्दिक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…अभिमानास्पद!कौतुकास्पद!!अभिनंदनीय!!!नेत्रदिपक सुयश!!!!🌹🌹🌹🌹🌹

!!!तिहेरी मुकूट‌!!!

अक्षर गंगा प्रज्ञाशोध परिक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम

रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी(सुकन्या)- सई वैजनाथ राजापाटील(इयत्ता -दुसरी) मंथन परिक्षेत ९७.३३%गुण मिळवून राज्यात तिसरी .

BDSपरिक्षेत ९८%गुण मिळवून रायगड जिल्ह्यात पहिली
💐💐💐💐💐

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
तयाचा हरिख वाटे देवा ।।

   *या* *संतवचनाप्रमाणे रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरीची विद्यार्थीनी, आदर्श शिक्षक श्री.राजापाटील सर यांची सुकन्या- सई वैजनाथ राजापाटील हिने* 

नेत्रदिपक सुयश संपादन केले आहे. सदर यशामध्ये आई वडिलांचे, शिक्षकांचे बहुमोल व सुंदर विचारांचे मार्गदर्शन लाभले व स्वत: विशेष मेहनत घेतली आहे .

कर्तृत्व, शौर्य, धैर्य, जिद्द, चिकाटी निश्चितच सईकडे आहे. अशा सुकन्येचा निश्चितच अभिमान वाटतो.

नेत्रदिपक तिहेरी मुकूट‌ प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐👍👍

3 thoughts on “हार्दिक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…अभिमानास्पद!कौतुकास्पद!!अभिनंदनीय!!!नेत्रदिपक सुयश!!!!🌹🌹🌹🌹🌹”

Leave a comment