क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
आज 10 मार्च 2025 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे त्यांना विनम्र असे अभिवादन. क्रांतीज्योती सावित्रीबाई या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पत्नी होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला होता. त्यांनी मुलींना शिकवले होते. यासाठी त्यांनी अनेक अपमान सहन केले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले … Read more