स्त्री समानता केवळ हक्काची नव्हे तर जबाबदारीची बाब :- श्रीमती जयमाला साबने women’s day
चौसाळा (प्रतिनीधी) : जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या अधिकारांचे, योगदानांचे आणि त्यांच्या सक्षमीकरण, त्यांचे हक्क, सामाजिक आर्थिक् व धार्मिक क्षेत्रातील समानता अबाधित राखण्यासाठी हा दिवस महत्वाचा असतो. त्यामुळे महिला समानता ही केवळ हक्काची नव्हे तर जबाबदारीची बाब आहे असे प्रतिपादन श्रीमती जयमाला साबने यांनी केले. नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना व विशाखा समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमीत्त् “लिंगभाव समानता” या विषयावर त्या बोलत होत्या. पुढे बोलताना श्रीमती साबने यांनी महिलांच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. पदव्युत्तर संचालक डॉ. सुधाकर वनवे म्हणाले की महिलांची समानता आपल्या घरापासूनच सुरुवात करावी. ज्या कुटूंबात महिलांचा सन्मान केला जातो त्यांची प्रगती झालेली आहे.
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. विलास भिल्लारे म्हणाले की पुरुष आणि महिला यांच्यातील समानतेच्या दिशेने पाऊल उचलताना प्रत्येकाने सकारात्मक कृती व विचार केला पाहिजे. सुत्रसंचलन व प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. शाहीन सय्यद यांनी महिलांचे नेतृत्वगुण व विकासासाठी सकारात्मक विचार होणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी श्रीमती सारीका सवाई , प्रा. डॉ. मंजुषा रसाळ, प्रा. स्वाती हंगे, प्रा. आफरीन सय्यद यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संजय कदम यांनी केले तर संपुर्ण नियोजन कार्यक्रमाधिकारी डॉ. अमर आलदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Nice.
Good college
Si te gusta los sitios de apuestas en linea en Espana, has llegado al portal correcto.
Aqui encontraras analisis completos sobre los mejores casinos disponibles en Espana.
### Ventajas de jugar en casinos de Espana
– **Licencias oficiales** para jugar con total confianza.
– **Promociones especiales** que aumentan tus posibilidades de ganar.
– **Slots, juegos de mesa y apuestas deportivas** con premios atractivos.
– **Pagos rapidos y seguros** con multiples metodos de pago, incluyendo tarjetas, PayPal y criptomonedas.
Ranking de los mejores operadores en Espana
En nuestro blog hemos recopilado las **resenas mas completas** sobre los sitios mas confiables para jugar. Consulta la informacion aqui: http://www.casinotorero.info.
**Abre tu cuenta en un casino confiable y aprovecha todas las ventajas.**