पोळा
महाराष्ट्रात सर्वात उत्साहाने पोळा हा सण साजरा केला जातो. पोळा हा बैलांचा सण असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलाला स्वच्छ धुतले जाते. बैलाच्या शिंगाला रंग दिला जातो. बैलाच्या गळ्यात घागर माळा घातल्या जातात. पोळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बैलाच्या खांद्याला हळद लावली जाते. यालाच खांदा मळणी असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा गोड … Read more