PATIL MH23

Patil mh23 is a youtube channel of Sachin Pisal Sir. या चॅनलवर ज्ञान माहिती मनोरंजन संबंधित तसेच सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आदी विषयाचे व्हिडिओ बनवले जातात. या चॅनलची यूट्यूब लिंक www.youtube.com/@PATILMH23 अशी आहे. या यूट्यूब चैनल चे आज रोजी subscribers 54 हजार सहाशे इतके असून या चॅनलवर एकूण 1900 व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. ज्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग व्हिडिओचा समावेश आहे. हे youtube चॅनल 24 डिसेंबर 2018 रोजी सुरू झालेले आहे. या यूट्यूब चैनल ला एकूण व्ह्यूज 5,243,244 आलेले आहेत. हे भारतातील एक लोकप्रिय youtube चॅनल आहे. सर्वांनी हे यूट्यूब चैनल जरूर सबस्क्राईब करावे. तसेच लाईक व शेअर करावे.

1 thought on “PATIL MH23”

Leave a Comment