केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण येळंबघाट शाळेत संपन्न

बीड तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा येळंबघाट येथे गुरुवारी दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी शाळा तयारी अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत मधुकर तोडकर साहेब व केंद्रप्रमुख श्रीयुत खंदारे साहेब यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा श्रीयुत … Read more

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतही घवघवीत यश !

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS) मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. 🏆🥇 13 विद्यार्थ्यांना मिळणार 5 लाख 85 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत 4 विद्यार्थ्यांची निवड प्रत्येकी 60 हजार रुपये शिष्यवृत्ती. 🏆प्रतीक विलास पठाडे🏆आशिष आनंद माळवे🏆अनुराधा मधुकर गोपाळघरे🏆 वैष्णवी दादासाहेब शिंदे सारथी शिष्यवृत्ती साठी … Read more

यशोगाथा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिमाखवाडी या गेवराई तालुक्यातील शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कीर्ती बाळू येवले हिने भारतातील सर्वात मोठ्या रिटेल Store Demart India चे संस्थापक राधाकिशन दमानी फाउंडेशन संचलित सरस्वती विद्या अकादमी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे येथील सीबीएससी मेडीयमच्या इंटरनॅशनल निवासी फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या शाळेत प्रवेश मिळवलेला आहे. या शाळेमध्ये सहावी ते बारावी पर्यंतचे … Read more

मनोज जरांगे पाटील मंगळवार 16 एप्रिल रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मंगळवार दिनांक 16 एप्रिल, 2024 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त ते बीड जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देणार असून पारगाव घुमरा येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाची ते सांत्वन भेट घेणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेटी देणार आहेत. … Read more