नारायणगडच्या पर्यटनाला चालना देणारे भुयार

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र संस्थान नारायणगड परिसरात 2 अद्भुत भुयार आहेत.ज्या भुयाराची लांबी साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर लांब आहे असे अनेक भक्तगण सांगतात.हे भुयार 1990 च्या दशकात सुरु होते.हे भुयार सरळ आहे असे म्हणतात.ॠषीमुनींच्या तपश्चर्या व ध्यानधारणा करण्याचे हे ठिकाण होते.अनेक आख्यायिका या भुयारासंबंधी सांगितल्या जातात.या भुयाराचे … Read more

पुन्हा मुसळधार

महाराष्ट्र राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे.6 मेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. महाराष्ट्रात 7 मेपासून 11 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीसह परत पाऊस येणार आहे. हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे.अचानक वातावरणात मोठा बदल होत आहे.यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.हा पाऊस भाग बदलत होणार आहे.यावर्षी वातावरण सतत बदलत … Read more

कांबळेश्वर शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री .रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप –जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मुंबई येथील सामाजिक संस्थेमार्फत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १०० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व खाऊच्या पॅकीटचे वाटप करण्यात आले . वाटप कार्यक्रम शाळेमध्ये महाराष्ट्र दिनी च्या दिवशी साजरा करणेत … Read more

हार्दिक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…अभिमानास्पद!कौतुकास्पद!!अभिनंदनीय!!!नेत्रदिपक सुयश!!!!🌹🌹🌹🌹🌹

!!!तिहेरी मुकूट‌!!! अक्षर गंगा प्रज्ञाशोध परिक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी(सुकन्या)- सई वैजनाथ राजापाटील(इयत्ता -दुसरी) मंथन परिक्षेत ९७.३३%गुण मिळवून राज्यात तिसरी . BDSपरिक्षेत ९८%गुण मिळवून रायगड जिल्ह्यात पहिली💐💐💐💐💐 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक।तयाचा हरिख वाटे देवा ।। नेत्रदिपक सुयश संपादन केले आहे. सदर यशामध्ये आई वडिलांचे, शिक्षकांचे बहुमोल व सुंदर विचारांचे … Read more

💐 त्रिवार अभिनंदन💐

मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर येथे राज्यस्तरीय सन्मान स्विकारताना फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी, सुकन्या -सई वैजनाथ राजापाटील .🌹🌹🌹🌹🌹 अभिमानास्पद!कौतुकास्पद!!अभिनंदनीय!!!🌹🌹🌹🌹🌹 रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी(सुकन्या)- सई वैजनाथ राजापाटील(इयत्ता -दुसरी) मंथन परिक्षेत ९७.३३%गुण मिळवून राज्यात तिसरी आली. .त्याबद्दल मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.सदर सन्मान स्विकारतानाचे गोड, भावूक क्षणचित्र. जाणती हे गुण स्वात्म अनुभवी।तुका म्हणे … Read more

मंथन परीक्षेत कांबळेश्वर शाळेचा डंखा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वरचे विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय परीक्षेत राज्य मेरीट यादीत अव्वल –मंथन वेलफेअर फौंडेशन अहमदनगर मार्फत २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा राज्यात मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सत्कार समारंभ अहमदगर येथे संपन्न झाला .सदर परीसेत कांबळेश्वर शाळेच्या इ. १ ली मधील … Read more

केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण येळंबघाट शाळेत संपन्न

बीड तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा येळंबघाट येथे गुरुवारी दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी शाळा तयारी अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत मधुकर तोडकर साहेब व केंद्रप्रमुख श्रीयुत खंदारे साहेब यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा श्रीयुत … Read more

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतही घवघवीत यश !

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS) मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. 🏆🥇 13 विद्यार्थ्यांना मिळणार 5 लाख 85 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत 4 विद्यार्थ्यांची निवड प्रत्येकी 60 हजार रुपये शिष्यवृत्ती. 🏆प्रतीक विलास पठाडे🏆आशिष आनंद माळवे🏆अनुराधा मधुकर गोपाळघरे🏆 वैष्णवी दादासाहेब शिंदे सारथी शिष्यवृत्ती साठी … Read more

यशोगाथा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिमाखवाडी या गेवराई तालुक्यातील शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कीर्ती बाळू येवले हिने भारतातील सर्वात मोठ्या रिटेल Store Demart India चे संस्थापक राधाकिशन दमानी फाउंडेशन संचलित सरस्वती विद्या अकादमी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे येथील सीबीएससी मेडीयमच्या इंटरनॅशनल निवासी फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या शाळेत प्रवेश मिळवलेला आहे. या शाळेमध्ये सहावी ते बारावी पर्यंतचे … Read more