आज 15 सप्टेंबर,2024 रविवार राष्ट्रीय अभियंता दिवस आहे. Technical, construction, electrical अशा इंजिनीरिंगच्या विविध शाखा आहेत. अनेक जुने गड, किल्ले, मंदिर, मस्जिद, वास्तू, पूल, रस्ते, धरण हे त्या काळातील इंजिनिर्समुळेच शक्य झाले आहे. रायगड किल्ल्याचे भक्कम बांधकाम हिरोजी इंदलकर या उत्कृष्ट अभियंत्यामुळेच शक्य झाले आहे. Engineers चे देशाच्या विकासासाठी अमूल्य असे योगदान आहे. नॅशनल engineers days च्या all engineers ना खूप खूप शुभेच्छा.
Nice
I went over this site and I believe you have a lot of excellent information, saved to favorites (:.