मराठा सेवा संघ बीड जिल्हाध्यक्षपदी धनंजय शेंडगे

बीड शहरातील पोष्ट विभागात कार्यरत असणारे व मुळगाव खापरपांगरीचे धनंजय शेंडगे सर यांची आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक व परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीतील कार्याची दखल घेत मराठा सेवा संघ पश्चिम विभागातील जिल्हाध्यक्षपदी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. काल रविवारी नगर रोड येथील शासकीय विश्रामगृहात मराठा सेवा संघाच्या बीड जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी इतरही निवडी जाहीर करण्यात आल्या.

प्रा. पंजाबराव येडे सर -सचिव

जनार्दन अप्पा शिंदे सर, Engineer तानाजी जंजिरे पाटील- कार्याध्यक्ष

बबनराव तांबे सर, संतोष माने सर – उपाध्यक्ष

बापूसाहेब शिंदे सर- प्रवक्त

डॉ. नरसाळे- संघटक

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

1 thought on “मराठा सेवा संघ बीड जिल्हाध्यक्षपदी धनंजय शेंडगे”

Leave a Comment