महाराष्ट्र राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे.6 मेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. महाराष्ट्रात 7 मेपासून 11 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीसह परत पाऊस येणार आहे. हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे.अचानक वातावरणात मोठा बदल होत आहे.यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.हा पाऊस भाग बदलत होणार आहे.यावर्षी वातावरण सतत बदलत आहे.एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालेला आहे.सध्या तापमान कमी जास्त होत आहे.सरासरी तापमान 41 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस सध्या राहत आहे.7 मेपासून धुवांधार पाऊस कोसळणार आहे.हा पाऊस मान्सुनपुर्व पाऊस असणार आहे.सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे.राज्यात 7,8,9,10,11 मे दरम्यान मान्सूनपुर्व सरी कोसळणार आहेत.
Rain rain come again
Welcome rain
Good
Nice 🙏🙏✌️✌️🚩