बीड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची बैठक पंचायत समिती बीड आयोजित केली होती ही बैठक श्री. माटे सर विस्तार अधिकारी बीड पंचायत समिती, तोडकर सर विस्तार अधिकारी बीड पंचायत समिती, अभिजीत तांदळे सर क्रीडा समन्वय बीड, उज्वल राजेंद्र गायकवाड क्रीडा समन्वय बीड, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. श्री माटे सर यांनी सर्व बीड तालुक्यातील क्रीडा शिक्षकांना यशस्वीपणे स्पर्धा पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले व सर्वांन शुभेच्छा दिल्या सहकार्य करण्याचे आवाहन केले. अभिजीत तांदळे सरांनी सर्व क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले स्पर्धेचे नियम सांगितले कोणीही स्पर्धेत दरम्यान पंचांना कोणीही बोलू नये. पंचाचा निर्णय हा अंतिम राहीन असे सर्व क्रीडा शिक्षकांना सांगण्यात आले या बैठकीसाठी बीड तालुक्यातील 34क्रीडा शिक्षक उपस्थित होते ..
Health is wealth for game and sports