कांबळेश्वर शाळा आनंदमय वातावरणात प्रवेशोत्सव संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे प्रवेशोस्तव जल्लोषात संपन्न – शाळेमध्ये १२५ प्रवेश पूर्ण – पहिल्याच दिवशी शाळेने लावला हाऊसफुल्ल चा बोर्ड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शैक्षणिक वर्ष 2025 26 अंतर्गत शाळेमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या इयत्ता पहिली मधील ३५ तसेच इयत्ता दुसरी ते चौथी मध्ये दाखल होणाऱ्या १५विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला … Read more