कांबळेश्वर शाळेचा आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रम जल्लोषात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद –
*स्वर्गीय अशोक काका देशमुख व स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख यांच्या स्मरणार्थ
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे आज स्व.धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्टतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्या वाटप –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर उपक्रमास पालक ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांच्या विविध वस्तू उस्फूर्तपणे खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला .
सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मा . उपसरपंच श्री किरण आगवणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दिपाली खलाटे ,चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप, सुभाष मदने अमीर, पप्पु वाघमारे, गणा पैलवान, सचिन खलाटे सर, वैभव राजे घोरपडे, तुषार खलाटे, निलेश जगताप, छोटू खलाटे, बापूराव खलाटे शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य पदाधिकारी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले .
शाळेचे मुख्याध्यापक श्री .ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे सौ . सुनीता शिंदे सौ मनिषा चव्हाण शिक्षक स्टाफ व समस्त माता पालक वर्ग या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले .
आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी वांगी कोथिंबीर बटाटे ,खरबूज, कलिंगड, पपई, कैरी याबरोबरच खाऊगल्ली पदार्थांमध्ये माता पालकांनी स्वतः बनवलेले पाणीपुरी, इडली ,पावपॅटीस,दाबेली,ज्यूस ,चहा,विविध चटण्या, लाडू गुलाबजाम ,शेंगदाणे, फुटाणे बिस्किट ,चॉकलेट याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध खेळणी, फुगे चेंडू, शालेपयोगी साहीत्य , बांगड्या, निलपेंट अशा विविध वस्तूंची विद्यार्थ्यांनी विक्री केली सदर विक्रीस सर्व पालकांनी उस्फूर्तपणे विद्यार्थ्यांच्या वस्तूंची खरेदी केली . खाऊगल्लीमधील विविध पदार्थावर पालक ग्रामस्थ पदाधिकारी हायस्कूल मधील विद्यार्थी शिक्षक स्टाफ या सर्वांनी खाऊ गल्लीमधील पदार्थावर ताव मारला .
चांडाळ चौकडी करामती चे प्रमुख श्री रामदास जगताप यांनी आनंद बाजार गल्लीमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या वस्तूंची खरेदी केली .पालक ग्रामस्थ पदाधिकारी यांनी केलेल्या खरेदी मधून विद्यार्थ्यांच्या आनंद बाजारामध्ये 20000 पेक्षा जास्त रुपयांची उलाढाल झाली .विद्यार्थी वर्गामध्ये चढाओढिच्या वातावरणामध्ये आपल्या वस्तू विक्री करताना दिसून आले . विक्री करत असताना दिलेली पैसे परत द्यायचे पैसे ,वस्तूंची झालेली विक्री यामधून हिशोबाची जाण त्यांच्यामध्ये निर्माण झाली .काटेकोरपण चिकिस्तक वृत्ती, विक्रीतील कौशल्य आदी बाबत विद्यार्थी जागरूकता बाळगताना दिसून आले .शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता या दृष्टिकोनातून घेतलेल्या उपक्रमाचा फायदा विद्यार्थी वर्गास झाले मुळे पालकांनी समाधान व्यक्त केले .
स्वर्गीय अशोक काका देशमुख व स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख यांच्या स्मरणार्थ
जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे आज स्व.धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्टतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वही वाटप करण्यात आले . श्री तुषार खलाटे यांच्या माध्यमातून वरील साहित्य ट्रस्टमार्फत देण्यात आले .

16 thoughts on “कांबळेश्वर शाळेचा आनंद बाजार व खाऊ गल्ली उपक्रम जल्लोषात साजरा”

  1. I like the helpful info you provide in your articles. I will bookmark your blog and check again here regularly. I’m quite sure I’ll learn plenty of new stuff right here! Best of luck for the next!

    Reply
  2. You could certainly see your enthusiasm in the work you write. The world hopes for more passionate writers like you who aren’t afraid to say how they believe. Always follow your heart.

    Reply
  3. What i don’t understood is actually how you’re no longer really much more neatly-appreciated than you may be now. You are so intelligent. You understand therefore significantly when it comes to this matter, produced me in my view believe it from numerous varied angles. Its like men and women are not interested unless it is something to do with Woman gaga! Your own stuffs excellent. At all times maintain it up!

    Reply
  4. Nice read, I just passed this onto a colleague who was doing some research on that. And he actually bought me lunch since I found it for him smile Therefore let me rephrase that: Thanks for lunch!

    Reply
  5. I’m also writing to let you be aware of what a awesome encounter my wife’s daughter enjoyed studying the blog. She picked up so many things, including what it’s like to have an amazing teaching spirit to let the mediocre ones smoothly know precisely specified complicated subject matter. You really surpassed my expected results. Thanks for offering these essential, safe, explanatory and in addition easy thoughts on that topic to Jane.

    Reply
  6. Great write-up, I am normal visitor of one?¦s web site, maintain up the nice operate, and It is going to be a regular visitor for a long time.

    Reply
  7. Hi there, I found your site by the use of Google at the same time as searching for a related matter, your site got here up, it looks good. I have bookmarked it in my google bookmarks.

    Reply
  8. What i don’t realize is actually how you are now not actually much more well-liked than you might be right now. You’re very intelligent. You already know thus considerably relating to this subject, produced me in my opinion imagine it from a lot of numerous angles. Its like men and women aren’t interested unless it¦s something to accomplish with Girl gaga! Your personal stuffs outstanding. At all times take care of it up!

    Reply
  9. Hi are using WordPress for your site platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and set up my own. Do you require any coding expertise to make your own blog? Any help would be greatly appreciated!

    Reply
  10. Thank you, I’ve just been looking for info about this topic for ages and yours is the greatest I’ve discovered till now. But, what about the conclusion? Are you sure about the source?

    Reply

Leave a Comment