स्वातंञ्यदिन
दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वातंत्र्यदिन सोहळा गुरुवार 15 ऑगस्ट यादिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली आपला भारत देश होता. महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील,भगतसिंग अशा अनेक महापुरुषांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अतोकाट प्रयत्न केले होते. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज … Read more