Diwali Friends today I am going to tell you about the festival of lights diwali. Diwali is my one of the favourite festival because I enjoy in this festival my school have holiday in this festival. Diwali is popular festival in India. We give lots of gift to our family members and neighbours living people … Read more

राष्ट्रीय अभियंता दिन

आज 15 सप्टेंबर,2024 रविवार राष्ट्रीय अभियंता दिवस आहे. Technical, construction, electrical अशा इंजिनीरिंगच्या विविध शाखा आहेत. अनेक जुने गड, किल्ले, मंदिर, मस्जिद, वास्तू, पूल, रस्ते, धरण हे त्या काळातील इंजिनिर्समुळेच शक्य झाले आहे. रायगड किल्ल्याचे भक्कम बांधकाम हिरोजी इंदलकर या उत्कृष्ट अभियंत्यामुळेच शक्य झाले आहे. Engineers चे देशाच्या विकासासाठी अमूल्य असे योगदान आहे. नॅशनल engineers … Read more

वेळेवर पगार न झाल्याने शिक्षक होत आहे कर्जबाजारी

सिबील खराब होत आहे . ( कलाशिक्षक अतुल सरांची व्यथा) आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या सजिवाची प्रगती ही एका गुरु मुळे म्हणजेच ज्यांना आपण गुरुजी म्हणायचो ते आता सर या शब्दासोबत जगत आहेत. आजपर्यंत याच शिक्षकाकडुन आई वडील मित्र परिवार गावाकडुन अपेक्षा वाढल्या. आई वडीलांच कष्ट आणि त्याची मेहनत घेऊन तो कसाबसा शिक्षण घेऊन शिक्षक होण्यासाठी लायक … Read more

पोळा

महाराष्ट्रात सर्वात उत्साहाने पोळा हा सण साजरा केला जातो. पोळा हा बैलांचा सण असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलाला स्वच्छ धुतले जाते. बैलाच्या शिंगाला रंग दिला जातो. बैलाच्या गळ्यात घागर माळा घातल्या जातात. पोळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बैलाच्या खांद्याला हळद लावली जाते. यालाच खांदा मळणी असे म्हणतात. पोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा गोड … Read more

पाऊस Rain

सध्याचे दिवस पावसाचे आहेत. पाऊस हा कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीचा तर कधी वळवाचा असतो.पाऊस तो जास्त प्रमाणात कोसळला तर नुकसानदायक असतो.पाऊस पडला तर जास्त आनंद देतो व दु:ख कमी देतो.महापुर आला तर अनेक गोष्टींचे नुकसान करतो.ओला दुष्काळ असावा पण कोरडा दुष्काळ असु नये असे म्हणतात. नदीला महापुर आला तर तो शेतीचे व घरादाराचे निसर्गाचे … Read more

दादासाहेब गवते सर सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व

बीड तालुक्यातील नारायणगड परिसरातील दादासाहेब गवते सर एक शांत, अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व आहे.सरांचे मार्गदर्शन विविध शैक्षणिक बाबतीत सदैव मिळते.दादासाहेब गवते सरांचे मुळ गाव बीड तालुक्यातील बेलुरा हे आहे.नारायणगड तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी हे गाव आहे.बेलुरा गावात अनेकजण शिक्षक, प्राध्यापक म्हणून शासकीय सेवेत आहेत. गवते सर आदर्श शिक्षण संस्थेत सेवेत आहेत. गवते सर मोजकेच बोलतात.गवते सर सध्या गीता कन्या … Read more

सतीश वराट सर शिक्षणातील दीपस्तंभ

स्वातंत्र्यपूर्व काळातील मास्तर आणि 21 व्या शतकातील शिक्षक हा दुवा साधत शिक्षण सेवेचा वसा जपणारे सतिश वराट गुरुजी.सतीश वराट सर यांचे ग्रामीण जीवनामधील बालपण आणि तेथील शिक्षण यामुळे ग्रामीण भागातील समस्या अडीअडचणी तसेच ग्रामीण भागातील संस्कृती तसेच शेतकरी कुटुंबातील संपूर्ण जीवन प्रवास यामुळे त्यांचे मन शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनामध्ये जास्त रमते.महाराष्ट्र आणि बीड जिल्ह्यामधील गेवराई … Read more

अशोक आखाडे सर वाढदिवसानिमित्त लेख

आज माझे वर्गमित्र अशोक आखाडे सर यांचा वाढदिवस आहे.आम्ही 1999-2001 गजानन विद्यालय राजुरी न.येथे अकरावी व बारावी college ला एकत्र होतो. आमच्या batch चे अनेक मित्र मैत्रीण आज बीड व महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी नोकरी व काही मित्र उद्योगधंद्यात कार्यरत आहेत. आम्हाला शिकवायला सोंडगे सर,रासकर सर,लाटे सर,सोनवणे सर,सय्यद सर,घोळवे सर होते. आज जीवन एवढे धावपळीचे … Read more

Hobby

So friends today I am going to be tell you about my hobbies. My hobby is playing cricket and kabbadi these are my hobby. I like these games because I am perfect in these games I can understand and play it very easily. I have played so many matches of these games that’s why I … Read more