आजचे दिनविशेष

आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन आहे. आज सहा डिसेंबर 2024 वार शुक्रवार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील महापुरुषांना विनम्र असे अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांना सळु की पळो करून सोडले होते. डॉक्टर … Read more

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या बीड जिल्हा चिटणीसपदी वैभव पोपटराव झिरपे सर यांची नियुक्ती old pension scheme 

सन्माननीय झिरपे सर

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या बीड जिल्हा चिटणीसपदी वैभव पोपटराव झिरपे सर यांची नियुक्ती old pension scheme  शिरुर नगरीचे भूमिपुत्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी केंद्र-रायमोह तालुका शिरूर जिल्हा बीड येथील आदर्श शिक्षक व उत्कृष्ट संघटक वैभव पोपटराव झिरपे सर यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे राज्य नेते शिवराम … Read more

राष्ट्रीय अभियंता दिन

आज 15 सप्टेंबर,2024 रविवार राष्ट्रीय अभियंता दिवस आहे. Technical, construction, electrical अशा इंजिनीरिंगच्या विविध शाखा आहेत. अनेक जुने गड, किल्ले, मंदिर, मस्जिद, वास्तू, पूल, रस्ते, धरण हे त्या काळातील इंजिनिर्समुळेच शक्य झाले आहे. रायगड किल्ल्याचे भक्कम बांधकाम हिरोजी इंदलकर या उत्कृष्ट अभियंत्यामुळेच शक्य झाले आहे. Engineers चे देशाच्या विकासासाठी अमूल्य असे योगदान आहे. नॅशनल engineers … Read more

बीडच्या शिक्षक पतसंस्थेला छत्रपती शिवरायांचे नाव

नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी हॉटेल निलकमल बीड येथे सकाळी ठिक 11 वाजता सुरु झाली. सदर बैठकीत सकाळ सत्रात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार मनोगत व गुणवंत विद्यार्थी सन्मानसोहळा पार पडला. यानंतर आलेल्या सर्व सभासद व अतिथी यांनी पतसंस्थेच्या वतीने आयोजित जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे … Read more

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी तुकाराम घिगे सर यांची निवड

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची नुकतीच जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरद जहांगीर केंद्र पारगाव सिरस ता.जि.बीड येथील नवोपक्रमशील व आदर्श शिक्षक श्रीयुत तुकाराम जयराम घिगे सर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राज्य नेते शिवराम … Read more

होमी भाभा परीक्षेबद्दलमुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन 1981 पासून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धाचे आयोजन करते. सहावी आणि नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.

डॉ. होमी भाभा परीक्षा ही विज्ञान संकल्पना स्पष्ट करण्याचा आणि विद्यार्थ्यांसाठी मजबूत पाया तयार करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. डॉ. होमी भाभा 6वी आणि 9वी इयत्तेची परीक्षा देखील IIT आणि NEET प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मदत करते. ही स्पर्धा इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या वैज्ञानिक ज्ञानावर आधारित आहे. सहावी आणि नववी. अनुक्रमे ही स्पर्धा फक्त इंग्रजी … Read more

दिनांक 26/7/2024 वार शुक्रवार रोजी बीड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 आयोजनाची बैठक संपन्न

बीड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची बैठक पंचायत समिती बीड आयोजित केली होती ही बैठक श्री. माटे सर विस्तार अधिकारी बीड पंचायत समिती, तोडकर सर विस्तार अधिकारी बीड पंचायत समिती, अभिजीत तांदळे सर क्रीडा समन्वय बीड, उज्वल राजेंद्र गायकवाड क्रीडा समन्वय बीड, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. श्री माटे सर यांनी सर्व बीड तालुक्यातील क्रीडा शिक्षकांना यशस्वीपणे … Read more

कांबळेश्वर शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री .रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप –जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मुंबई येथील सामाजिक संस्थेमार्फत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १०० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व खाऊच्या पॅकीटचे वाटप करण्यात आले . वाटप कार्यक्रम शाळेमध्ये महाराष्ट्र दिनी च्या दिवशी साजरा करणेत … Read more

💐 त्रिवार अभिनंदन💐

मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर येथे राज्यस्तरीय सन्मान स्विकारताना फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी, सुकन्या -सई वैजनाथ राजापाटील .🌹🌹🌹🌹🌹 अभिमानास्पद!कौतुकास्पद!!अभिनंदनीय!!!🌹🌹🌹🌹🌹 रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी(सुकन्या)- सई वैजनाथ राजापाटील(इयत्ता -दुसरी) मंथन परिक्षेत ९७.३३%गुण मिळवून राज्यात तिसरी आली. .त्याबद्दल मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.सदर सन्मान स्विकारतानाचे गोड, भावूक क्षणचित्र. जाणती हे गुण स्वात्म अनुभवी।तुका म्हणे … Read more

मंथन परीक्षेत कांबळेश्वर शाळेचा डंखा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वरचे विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय परीक्षेत राज्य मेरीट यादीत अव्वल –मंथन वेलफेअर फौंडेशन अहमदनगर मार्फत २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा राज्यात मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सत्कार समारंभ अहमदगर येथे संपन्न झाला .सदर परीसेत कांबळेश्वर शाळेच्या इ. १ ली मधील … Read more