IPS बिरदेव ढोणे

एका सामान्य मेंढपाळचा मुलगा IPS अधिकारी होणे सोपी गोष्ट नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बिरदेव लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. कठीण परिश्रम करत त्याने हे यश संपादन केले आहे.यामागे त्याची जिद्द व चिकाटी निश्चित आहे. बिरदेव ढोणे यांनी आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या होत्या. अनेक परीक्षात अपयश आल्यानंतर त्याने या यशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल … Read more

पहलगाम

काल दहशतवाद्यांनी पहलगाम येथे भारतीय पर्यटकावर केलेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. हा दहशतवादी हल्ला अतिशय भ्याड होता. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांना टार्गेट केले. एकाही महिलेवर त्यांनी गोळी झाडली नाही. भारत देशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा हल्ला आहे. उन्हाळा असल्याने पर्यटकांची गर्दी जम्मू कश्मीर श्रीनगर या ठिकाणी झाली होती. याचा विपरीत परिणाम भारताच्या पर्यटनावरही होणार आहे. … Read more

कांबळेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे इयत्ता चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न –शैक्षणिक वर्ष 2024 -25 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे इयत्ता चौथीचा वर्गाचा निरोप समारंभ शाळेत संपन्न झाला . सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक . रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ .सुनीता शिंदे यांनी परिश्रम घेतले .इयत्ता … Read more

जागतिक वसुंधरा दिन

आजच्या काळात मानव धावपळीचे जीवन जगत आहे. हे जीवन जगताना तो पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. पर्यावरणाकडे त्याचे अक्षम्य अशा प्रकारचे दुर्लक्ष होत आहे. बेसुमार वृक्षतोड मानवाच्या हातून होत आहे. यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. कुठेतरी हे थांबले पाहिजे. फक्त वृक्षतोडच नाही तर इतरही कारणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. जागतिक तापमान वाढीला या गोष्टी कारणीभूत ठरत … Read more

बीडला आज रेल्वे धावली

बीड ते वडवणी अशी रेल्वे trial आज घेण्यात आली. आज दिनांक 21 मे 2025 वार सोमवार रोजी बीड ते वडवणी ट्रायल रेल्वे रुळावरून धावली. बीडकरांच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. आता प्रतीक्षा आहे बीड करांना बीड ते मुंबई रेल्वे धावण्याची. लवकरच तोही सुवर्णक्षण येईल अशी आशा करूया. भविष्यात परीक्षेमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज … Read more

कांबळेश्वर शाळेत बालसंस्कार शिबिर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन –जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे दिनांक 15 एप्रिल 2025 ते 30एप्रिल 2025 या कालावधीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना बालवयात बालमनावर रुजवायच्या छोट्या छोट्या गोष्टी, सकाळी उठण्याच्या सवयी , गुरुजनांचा आई-बाबांचा आदर . ओंकार ध्यान – धारणा गप्पागोष्टी … Read more

Cake

So friends today I am going to tell you about cake and pros and cons of eating cake and how to make the cake for eating.How do you explain a cake?A cake is a sweet food made by baking a mixture of flour, eggs, sugar, and fat in an oven. Cakes may be large and … Read more

Books

Books So friends today I am going to tell you about the thing from you get knowledge I am talking about books. There are so many books like school books, story books and etc for reading or for getting better knowlege. Book is a  noun. a handwritten or printed work of fiction or nonfiction, usually … Read more

Abacus

Abacus So friends today I am going to tell you about abacus. Abacus is 5000 years ago maths solving technique for solving questions of maths faster. It is useful for competitive exams such as navodaya, scholarship, banking and etc exams. In abacus there are 8 to 12 level. Abacus was invented in china 5000 years … Read more

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कांबळेश्वर शाळेत उत्साहात साजरी

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बाल सभेचे आयोजन – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले होते .जयंतीनिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बालसेभेचे अध्यक्ष पद कु .कशिष पवार इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनीस देण्यात … Read more