यशोगाथा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिमाखवाडी या गेवराई तालुक्यातील शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कीर्ती बाळू येवले हिने भारतातील सर्वात मोठ्या रिटेल Store Demart India चे संस्थापक राधाकिशन दमानी फाउंडेशन संचलित सरस्वती विद्या अकादमी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे येथील सीबीएससी मेडीयमच्या इंटरनॅशनल निवासी फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या शाळेत प्रवेश मिळवलेला आहे. या शाळेमध्ये सहावी ते बारावी पर्यंतचे … Read more

मनोज जरांगे पाटील मंगळवार 16 एप्रिल रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मंगळवार दिनांक 16 एप्रिल, 2024 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त ते बीड जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देणार असून पारगाव घुमरा येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाची ते सांत्वन भेट घेणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास सदिच्छा भेटी देणार आहेत. … Read more