मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतही घवघवीत यश !

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS) मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.

🏆🥇 13 विद्यार्थ्यांना मिळणार 5 लाख 85 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती

गुणवत्ता यादीत 4 विद्यार्थ्यांची निवड

प्रत्येकी 60 हजार रुपये शिष्यवृत्ती.

🏆प्रतीक विलास पठाडे
🏆आशिष आनंद माळवे
🏆अनुराधा मधुकर गोपाळघरे
🏆 वैष्णवी दादासाहेब शिंदे

सारथी शिष्यवृत्ती साठी 9 विद्यार्थ्यांची निवड, प्रत्येकी रुपये 38400 शिष्यवृत्ती

🥇1) साक्षी संदीप गायकवाड
🥇2) स्नेहा सुधाकर गळगटे
🥇3) शिवराज अशोक गायकवाड
🥇4) ज्ञानेश्वर शिवाजी पठाडे
🥇5) सानिका अशोक गळगटे
🥇6) पठाडे साक्षी भाऊसाहेब
🥇7) ज्ञानेश्वरी बापुराव गळगटे
🥇8) कृष्णा बंडू शिंदे
🥇9) सार्थक शरद गोंदावले
💐💐💐💐💐💐

सर्व पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन

🏆🏆🏆🏆🏆
💐💐💐💐💐
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेचे घवघवीत यश

🏆 १) कु. ऋतुजा हनुमंत कन्हेरे
इयत्ता सातवी – केंद्रात प्रथम क्रमांक
🏆 २) कु. वैष्णवी श्रीकृष्ण गळगटे
इयत्ता – सहावी (केंद्रात तृतीय क्रमांक)
🏆 ३) कु- तनुजा नागेश पठाडे
इयत्ता सहावी (केंद्रात चतुर्थ क्रमांक

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने मनापासून अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹

3 thoughts on “मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतही घवघवीत यश !”

Leave a Comment