जिल्हास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण संपन्न झाले. विथ ग्रुप ऍक्टिव्हिटी या प्रशिक्षणामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. विविध मोकळीकांचे सादरीकरण करण्यात आले. तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण महाराष्ट्र राज्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवण्यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच मोठा लाभ होणार आहे.या शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षणाचा ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणजे गटकार्य याचा सुंदर व्हिडिओ आपण जरूर पहावा याची लिंक पुढील प्रमाणे आहेhttps://youtu.be/B0nNkXTpO5A?si=y6Oi-TBHgIuBzQf8