बिंदुसरा धरण भरले Bindusara dharan bharale

बीड जिल्ह्य़ात काल शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण यावर्षी प्रथमच ओसंडून वाहु लागले आहे.रोहतवाडी, सौंदाना, वैद्यकिन्ही, सोनेगाव, सावरगाव, सौंदाना, लिंबागणेश, मांजरसुंबा या घाटावरील गावाच्या परिसरात काल रात्री जोरदार पाऊस कोसळला. यामुळे नदी व नाले तुडुंब भरून वाहत होते. यामुळे बिंदुसरा नदी व धरण खळखळ वाहु लागले. धरणाचे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ बिंदुसरा धरणाकडे लागली आहे.बिंदुसरा धरण भरल्यामुळे शेतकर्‍यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे व बीडकरांनाही आता मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.

3 thoughts on “बिंदुसरा धरण भरले Bindusara dharan bharale”

  1. I’m really impressed with your writing abilities and also with
    the structure for your blog. Is that this a paid topic or did you
    customize it your self? Anyway stay up the excellent high
    quality writing, it’s uncommon to peer a great blog
    like this one these days. Blaze ai!

    उत्तर

Leave a Comment