💐 त्रिवार अभिनंदन💐

मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर येथे राज्यस्तरीय सन्मान स्विकारताना फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी, सुकन्या -सई वैजनाथ राजापाटील .
🌹🌹🌹🌹🌹

अभिमानास्पद!
कौतुकास्पद!!
अभिनंदनीय!!!
🌹🌹🌹🌹🌹

रा.जि.प.प्राथ.शाळा फौजदारवाडी मोरगिरी शाळेची विद्यार्थिनी(सुकन्या)- सई वैजनाथ राजापाटील(इयत्ता -दुसरी) मंथन परिक्षेत ९७.३३%गुण मिळवून राज्यात तिसरी आली. .
त्याबद्दल मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.सदर सन्मान स्विकारतानाचे गोड, भावूक क्षणचित्र.

जाणती हे गुण स्वात्म अनुभवी।
तुका म्हणे पदवी ज्यांची त्याला।।

शेवट तो भला।
माझा बहू गोड झाला।।

   *या संतवचनाप्रमाणे प्रत्येक माणसाला किंमत मिळवावी लागत नाही,तर ती आपल्या आदर्श व्यक्तिमत्वामुळे, गुणांमुळे,सुयश संपादन केल्यानंतरच मिळत असते.वर्षाचा शेवट अतिशय गोड झाला आहे.* 

सई,नेत्रदीपक सुयशाबद्दल मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!!
💐💐💐💐💐👍👍

1 thought on “💐 त्रिवार अभिनंदन💐”

Leave a comment