शाळा पूर्वतयारी मेळावा अंतर्गत माता पालक गृहभेट

शाळापूर्व तयारी अंतर्गत पंचायत समिती बारामती विषय साधन व्यक्ती टिमची कांबळेश्वर येथे माता पालक गट, नवसाक्षर व्यक्ती , CWSN विद्यार्थी माता गटांना गृहभेटी व मार्गदर्शन –जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे डाएट पुणे व पंचायत समिती बारामती विषय साधन व्यक्ती टिमने गृहभेटी दिल्या . सदर गृहभेटी मध्ये प्रामुख्याने शाळापूर्व तयारी मेळावा अंतर्गत शाळेने राबवलेल्या मेळाव्याची … Read more