अबॅकस कोर्स उपयुक्तता

अबॅकस मध्ये बुक, पेन्सिल, शार्पनर,आय कार्ड, बॅग, पाऊच हे साहित्य असते. अबॅकसमुळे आपण मॅथचे example येत नसेल तर आपण ते अर्धवट सोडून देतो. अबॅकसमुळे आपण कोणतेही गणित सहज हातावर करू शकतो. अबॅकसमुळे डाव्या हाताने आपल्याला स्पीड रायटिंग लिहिता येते. अबॅकस मुळे आपला डावा व उजवा मेंदू सतत कार्यरत राहतो तो चलत राहतो. अबॅकसमुळे आपण गणितातील मोठ-मोठी उदाहरणे ही सोडवू शकतो. अबॅकस मुळे आपण थाउजंडचे टेबल बनवू शकतो आणि ते बोटावर पण तयार करू शकतो.

अबेकसमुळे आपल्याला बेरीज वजाबाकी सहज करता येते. अबॅकसमुळे तोंडी आकडे मोड व तोंडी पाढे तयार करता येतात. अबॅकस हे 5000 वर्षांपूर्वीचे साधन असून ते संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. अबॅकस मुळे कॅल्क्युलेटर पेक्षा सारख्या गतीने गणित सोडवता येते. अबॅकस मध्ये संपूर्ण आठ लेवल असतात. अबॅकस चे कॉस्मुले आपण लक्षात ठेवले तर आपण दहा अंकी गणित सोडवू शकतो. अबॅकस मध्ये आडव्या व उभ्या दांड्यांमध्ये मनी सदृश्य लाकडी गोलाची रचना केलेली असते. अबॅकस मुळे स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. अबॅकस मुळे नवोदय स्कॉलरशिप व ओलंपियाड या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग होतो.अबॅकसमुळे calculation करता येते.Abacus

अबॅकस मुळे आपल्याला बक्षीस व प्रमाणपत्र जिंकण्याची संधी उपलब्ध होते. अबॅकस शिकल्यामुळे आपण मॅप मध्ये जीनियस होतो. अबॅकस मुळे असे गणित सोडता येते. उदाहरणार्थ 3+1-1=? ( वेळ 3 सेकंद ) 1+1-2+3-2H=? ( वेळ 3 सेकंद ) असे गणित आपण लवकरात लवकर सोडू शकतो. अबॅकस किट ही डोळ्यासमोर आणून आपण गणित लवकर सोडू शकतो. हल्ली आपल्याला अबॅकसचे क्लास हे गल्लोगल्ली आढळतात. अबॅकसच्या क्लासची फीस नाममात्र असते.

अनेक शालेय विद्यार्थी अबॅकसचे क्लास लावतात. गणितात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अबॅकसचे क्लास हे उपयुक्त ठरतात. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत अबॅकस चे क्लास हे अतिशय उपयोगी आहेत. अबॅकसमुळे तुमचा गणिताचा पाया पक्का होऊ शकतो. अबॅकस हे गणिताचे एक साधन आहे. अबॅकस शिकवताना मणी वापरले जातात. खूप वर्षापासून अबॅकस हे वापरले जाते. गणिताच्या मूलभूत क्रिया अबॅकस द्वारे करता येतात. अबॅकस मुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता निर्माण होते. मुलांच्या मेंदूंना यामुळे चालना मिळते.

अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची समज वाढते. युरोप चीन रशिया अशा राष्ट्रांमध्ये ही अबॅकस वापरले जाते. लाकूड आणि प्लास्टिक पासून अबॅकसचे साहित्य बनवले जाते. मेंदूचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अबॅकस अतिशय उपयोगी साधन आहे. लहानपणी अबॅकस शिकणे अतिशय उपयोगी आहे. अबॅकस म्हणजेच मण्याची पाटी ज्यामुळे तुम्हाला गणित अगदी सहज सोडवता येते. यामध्ये काही सूत्रे असतात. अबॅकस मुळे वेग आणि अचूकता येते. घन अंशापर्यंत मुलांची गणना करण्यासाठी अबॅकस हे वापरता येते. अबॅकस येणारे विद्यार्थी इतरापेक्षा वेगळे हावभाव करतात. ते वर्गामध्ये गणित पटकन सोडवतात. त्यांचा गणिताचा पाया पक्का होऊन इतर विषयांनाही अभ्यास करण्यासाठी मदत होते. गणित हे प्रत्येक विषयामध्ये आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत गणिताचा आपल्या व्यवहार ज्ञानामध्ये उपयोग होतो. तुम्ही दुकानात गेले भाजीपाला घ्यायला गेलात किंवा एखादी वस्तू खरेदी केली अशा सर्व ठिकाणी तुम्हाला हिशोबासाठी गणिताचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे आजच्या 21 व्या शतकामध्ये गणित पक्के होण्यासाठी अबॅकस हा कोर्स तुम्ही तुमच्या मुलांना लावणे आवश्यक आहे. आज युट्युबवर या अबॅकसचे विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत. अबॅकसचे ऑनलाईन क्लास ही घेतले जातात. यासाठी ठराविक शुल्क आहे. ऑनलाइन पेक्षा ऑफलाइन क्लास कधीही अबॅकस शिकण्यासाठी उपयोगी ठरतात. अबॅकस द्वारे विद्यार्थी हा घन अशा पर्यंत मुलाची गणना सहज करू शकतो. अबॅकस चा सर्वात मोठा फायदा व गुण म्हणजे आत्मविश्वास जो विद्यार्थ्यांना जीवनामध्ये आणि गणित सोडवताना येतो. आजच्या लेखामध्ये तुम्हाला अबॅकस कोर्सची संपूर्ण उपयुक्तता देणारी माहिती सांगितली आहे तुम्हाला हा लेख आवडला असल्यास जरूर शेअर करावा. तुमचेही याबद्दल काही मत असेल तर ते जरूर कमेंट्स करावे.

अबॅकस चे विद्यार्थी भविष्यामध्ये कोणतेही गणित अगदी सहज सोडू शकतात. अबे कच्चे विद्यार्थी ही पुढील जीवनामध्ये यशस्वी होतात. अबे केसमुळे त्यांना इतर विषयांचा अभ्यास करायलाही सोपे जाते. अबॅकसमुळे विद्यार्थी व्यवहार ज्ञानामध्ये ही पक्के होतात.अबॅकस चा उगम कोठे झाला माहिती नाही.Abacus is good for math students especially for counting question quickly solve.

Baramati Holi Manoj jarange patil Store Demart India

Leave a Comment