शिक्षण हा एक प्रवास आहे. या प्रवासात अनेक मित्र भेटतात येतात आणि जातात. काही मित्र हे विसरून जातात तर काही मित्र हे चिरकाल स्मरणात राहतात. बालपणापासून ते आतपर्यंत मित्रांची यादी भरपूर आहे. इयत्ता पहिली ते चौथीचे जे मित्र आहेत ते बालपणाचे मित्र आहेत. यामध्ये अनुपकुमार बिडकर,किसन भोसकर,आबा भोसकर किशोर पिसाळ, नानासाहेब कडबाने,माधव भोसकर अशी मित्रांची भल मोठी यादी तयार होईल. यानंतर माझी पाचवी चे जे शिक्षण झाले या शिक्षण प्रवासातील मित्र आहेत संतोष चौधरी, कविराज मोटे, श्रीराम मोटे, बालाजी मोटे, महेश मोटे सर ,निलेश मोटे, नितीन आखाडे, मनोज आखाडे, शेरखान पठाण, फिरोज तांबोळी ,लतीफ पठाण, सुग्रीव चाटे, विलास पवार, तुकाराम काटवटे, शरद हावळे, बापू चव्हाण, विठ्ठल सोनटक्के , बाबासाहेब सोनटक्के, चंद्रकांत मोटे, अमोल कावळे, शरद कोठावळे असे अनेक मित्र हे पारगावचे आहेत. यानंतरच्या कालावधीतील मित्र आहेत डीएडचे मित्र यामध्ये विलास मासाळ सर, अभिजीत दिवटे सर, करपे सर, कणसे सर, अशोक ढोबळे सर ,अशोक जाधव सर, अंगद तारसे सर, दत्ता गायकवाड सर, सचिन विधाते सर, सोनार सर,नाळे सर,लवंगारे सर, पिंपळकर सर, पाटील सर असे अनेक मित्र शिक्षण शास्त्र पदविका पूर्ण करताना भेटले होते.
यानंतरचा काळ मी शिक्षक म्हणून ड्युटी करताना रायगड जिल्ह्यात मला अनेक शिक्षक मित्र भेटले. यामध्ये सोपान चांदे सर, विजय पवार सर ,राजेश सुर्वे सर हे शिक्षक नेते होते. शिक्षकांमध्ये राजा पाटील सर ,बालाजी एलाले सर ,प्रवीण भिसे सर, गांगुर्डे सर, सुनील पवार सर, मदने सर, कांबळे सर, पाडवी सर, मारके सर असे अनेक जिल्ह्यातील अनेक शिक्षक होते. बीड जिल्ह्यात 2014 वर्षी बदली करून आल्यानंतर अनेक नवीन शिक्षक मित्र भेटले. यामध्ये बाळराजे तळेकर सर, नितीन बागलाने सर, अमोल आतकरे सर, प्रमोद सक्राते सर, अमोल जरांगे सर, अंगद मते सर, अनिल खेमाडे सर, अतुल वाघमारे सर रवींद्र भड सर भगवान पवार सर, भाऊसाहेब धांडे सर ,भोसले सर, बिबीशन पाटील सर, दीपक घाटे सर, दिनकर साखरे सर, ज्ञानेश्वर कोटुळे सर, कलीम सय्यद सर ,कर्ण वीर सर ,काशीद सर ,ठाकरे सर ,किरण ढगे सर ,महेश गायकवाड सर, मोहिते सर ,नानासाहेब मस्के सर ,नारायण गवते सर ,परमेश्वर जाधव सर प्रभुकांत सोन्ने सर, मोतीराम आवारे सर, अशोक कोकाटे सर विठ्ठल बहिर सर, प्रवीण पाताडे सर, पंजाबराव येडे सर, लक्ष्मण मळेकर सर, गोविंद वायकर सर, अविनाश ढेरे सर, विनोद भोगे सर, गणेश बहिर सर, भाऊसाहेब नांदे सर, संतोष महाराज डोंगरे सर, मच्छिंद्र खाकरे, मुकुंद घोडके सर, अजय भराटे सर, अजित मुळुक सर, अनंत कदम सर, अंगद भवर सर, अनिल धांडे सर, अंकुश तांबे सर, अण्णा जरांगे, अरबाने सर, अर्जुन बहिर सर ,अशोक घाटे सर, अशोक खोसे सर, अशोक हाडुळे सर, अशोक सप्रे सर, अशोक कदम सर असे अनेक मित्र आहेत. शिक्षण क्षेत्रातील मित्र काही ज्येष्ठ अधिकारी व पदाधिकारी हे पण आहेत. आजपर्यंत लाभलेले मुख्याध्यापक मार्गदर्शक व वरिष्ठ शिक्षण तज्ञ यांचा त्याच्यात मध्ये समावेश होतो. शिक्षण क्षेत्रामध्ये दररोज नवीन बदल घडत आहेत नवीन नवीन अपडेट्स येत आहेत त्यामुळे नवीन नवीन मित्र हे जोडले जात आहेत.हे सर्व मित्र सदैव आठवणीत राहतील. मित्र नावाचे माझ्या जीवनातील दोस्त. FRIENDS ALWAYS WITH YOU. आजचा माझा लेख आपणास कसा वाटला जरूर प्रतिक्रिया आपल्या कमेंट्सद्वारे कळवावेत धन्यवाद.