बीड ते वडवणी अशी रेल्वे trial आज घेण्यात आली. आज दिनांक 21 मे 2025 वार सोमवार रोजी बीड ते वडवणी ट्रायल रेल्वे रुळावरून धावली. बीडकरांच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. आता प्रतीक्षा आहे बीड करांना बीड ते मुंबई रेल्वे धावण्याची. लवकरच तोही सुवर्णक्षण येईल अशी आशा करूया. भविष्यात परीक्षेमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज साठी हा प्रश्न विचारला जाईल. यासाठी तुम्हाला वरील तारीख लक्षात असणे आवश्यक आहे. आजचे रेल्वे अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्की जरूर शेअर करा.