महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्षपदी बीड तालुक्यातील केंद्रीय शाळा रौळसगाव येथील आदर्श व नवोपक्रमशील हुशार व्यक्तिमत्व महेश संभाजीराव मोटे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत निवडीचे पत्र संघटनेचे राज्याध्यक्ष व नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम बहीर सर, सचिन चव्हाण सर,जितेंद्र पोथरकर सर, शिवनाथ म्हेत्रे सर, विजयकुमार खोसे सर, विडा केंद्रातील केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
महेश मोटे सर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे बीड जिल्ह्य़ातील व महाराष्ट्र राज्यातील विविध अधिकारी कर्मचारी शिक्षक कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.महेश मोटे सर हे धाराशिव जिल्ह्य़ातील पारगाव मोटे या गावचे भुमीपुत्र आहेत. महेश मोटे सर अभ्यासु, शांत व संयमी नेतृत्व आहेत.
Вхід на сайт Мостбет дозволяє миттєво насолодитися азартними іграми | Мостбет сайт пропонує унікальні акції для своїх клієнтів most bet casino. | Мостбет сайт – це ваш провідник у світ азарту та перемог | Мостбет казино дарує новим гравцям щедрі бонуси Мостбет онлайн.