शिक्षक पदोन्नती संघर्ष समन्वय समितीचे 12 मार्च रोजी आमरण उपोषण
शिक्षक पदोन्नती संघर्ष समन्वय समिती बीड जिल्हा परिषद बीड समोर आमरण उपोषण दिनांक 12 3 2025 पासून करणार आहे. या उपोषणामध्ये सर्व शिक्षक संघटना बीड जिल्ह्यातील सहभागी होणार आहे. या आमरण उपोषणा संदर्भातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 1) न्यायालीन निर्णय व शासन निर्णयाप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार केंद्रप्रमुख पदोन्नती तात्काळ करा. 2) ग्रेट मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ करा. … Read more